'भाषणकला प्रशिक्षण' प्रीमियम पर्सनल कोचिंग.

'भाषणकला प्रशिक्षण'
प्रीमियम पर्सनल कोचिंग. 

( सदर प्रशिक्षण हे पर्सनल कोचिंग म्हणजे वैयक्तिक ( वन टू वन ) पद्धतीने घेतले जाते. )

पर्सनल कोचिंग तुम्हाला जेव्हा सुरु करायचे आहे तेव्हा सुरु करू शकता, तारीख - वेळ - दिवस तुम्ही ठरवून प्रवास सुरु करू शकता. 

▶ खास त्यांच्यासाठी जे देतील प्रीमियम वेळ, स्वतःहून घेतील प्रीमियम मेहनत व मोजतील प्रीमियम किंमत. 

प्रभावीपणे व आत्मविश्वासाने भाषण करायला शिका.

▶ खास त्या लोकांसाठी ज्यांना स्वतःचे खास-विशेष असे 'वक्तृत्व' घडवायचे आहे व स्वतःला खास-विशेष असा वेळ देऊन, प्रभावी बोलण्याच्या कलेत प्रावीण्य मिळवायचे आहे. तुम्हाला 'सर्वोत्कृष्ट' बनायचं असेल, तर तुम्ही 'सर्वोत्कृष्ट' प्रशिक्षण घेतलं पाहिजे. प्रीमियम प्रशिक्षण, प्रीमियम फॉलोअप, प्रीमियम रिझल्ट्स.

प्रीमियम पर्सनल कोचिंगमध्ये शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी पुढीलप्रमाणे.

स्टेप 1 :     लोकांची नावे लक्षात ठेवणे., अविस्मरणीय प्रसंग सांगणे., स्मरणशक्ती विकास करणे., वक्त्यांची ओळख करून देणे., विशेष आक्रमक भाषण करणे., सल्ला देण्यासाठी भाषण करणे., पटवून देण्यासाठी भाषण करणे., प्रसंगाला अनुसरून भाषण करणे., माहिती देण्यासाठी भाषण करणे., कार्यक्रमात / सभेमध्ये व्याख्यान देणे., हजारो लोकांसमोर प्रभावीपणे बोलणे., वादविवाद / डिबेट यात सहभाग घेणे., परिषदा / ग्रुप मिटिंग या मध्ये बोलणे., पॉवर पॉंईंट प्रेझेंटेशन करणे, आयत्यावेळी मिळालेल्या विषयावर बोलणे.

स्टेप 2 :    प्रेक्षकांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरे जाणे., प्रेक्षकांना आपल्या भाषणामधे सहभागी करून घेणे., स्वतःची वक्ता म्हणून विशेष ओळख निर्माण करणे., कथा कथन / विनोदी भाषण / भावनिक भाषण करणे., वक्ता म्हणून स्वतःचे प्रोफाइल व माहितीपत्रक बनविणे., वक्ता म्हणून स्वतःची मार्केटिंग करणे व मानधन ठरविणे., कॉलर, कॉडलेस व स्टॅन्ड माईकवर योग्य प्रकारे बोलणे., कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन / इव्हेंट म्यॅनेजमेंट करणे., वाचनकला, नेमके काय व कसे वाचावे हे समजून घेणे., भाषाणकलेची ध्येयनिश्चिती व वेळेचे नियोजन करणे., उत्तम विनोद, कथा, कविता, किस्से इ. यांचा संग्रह करणे., स्वतःची युनिक अबीलिटी / खासीयत शोधून ती वाढविणे.

स्टेप 3 :    भाषण सादर करण्याचे शिक्षण, भाषणाचा प्रमुख आत्मा, भाषणाच्या चार चुकीच्या पद्धती, भाषणाचा संदेश ते मांडणी, भाषणामधील भावनिकता व आपलेपणा, कठीण मुद्दा सोपा करून सांगण्याची कला, मतपरिवर्तन व वातावरण निर्मिती, भाषण तयार करण्याच्या पद्धती, भाषणाचा सराव, भाषणाची सुरवात व शेवट, लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या पद्धती, भाषणासाठी पेहरावा, भीती व धडधड कशी कमी करावी, पोडियम पासून ते माईक पर्यंत व्यवस्था पाहणी, भाषणात आवाजाचा वापर, भाषणामधील आधुनिक नवीन पद्धती, भाषणाने लोकांना जोडण्याची कला, भाषणाचे वेळेचे नियोजन. या व अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन व प्रत्यक्ष कृतीद्वारे सहभाग. 

प्रशिक्षक : उल्हास कोटकर  
( नेतृत्वविकास व भाषणकला प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा 23 वर्षाचा गाढा अनुभव. 1 लाखांहून अप्रत्यक्ष व 15 हजारांहून अधिक लोकांना वैयक्तिक प्रशिक्षित केले. )

▶  'भाषणकला प्रशिक्षण - प्रीमियम पर्सनल कोचिंग' पद्धत पुढीलप्रमाणे राहील.

( सदर प्रशिक्षण हे पर्सनल कोचिंग म्हणजे वैयक्तिक ( वन टू वन ) पद्धतीने घेतले जाते. )

पर्सनल कोचिंग तुम्हाला जेव्हा सुरु करायचे आहे तेव्हा सुरु करू शकता, तारीख - वेळ - दिवस तुम्ही ठरवून प्रवास सुरु करू शकता. 

सदर पर्सनल कोचिंग हे एकूण 3 महिन्याचे राहील. एकूण 12 सत्र / सेशन होतील. आठवड्यातून फक्त एकदा, मंगळवार ते शुक्रवार यापैकी एका दिवशी ते राहील. प्रत्येक सत्र / सेशन वेळ एकूण 1.30 ते 2 तासाचे राहील.

सदर पर्सनल कोचिंग फास्टट्रॅक पद्धतीने घ्यायचे असल्यास आठवड्यातून मंगळवार ते शुक्रवार यापैकी दोन दिवस प्रशिक्षण घेता येईल. दीड महिन्यात हे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. पर्सनल कोचिंगच्या माध्यमातून भरपूर सराव करून घेण्यात येईल. भरपूर नोट्स व ऑडियो व्हिडियो मटेरियल दिले जाईल. 

पर्सनल कोचिंग तुम्हाला जेव्हा सुरु करायचे आहे तेव्हा सुरु करू शकता, तारीख - वेळ - दिवस तुम्ही ठरवून प्रवास सुरु करू शकता. 

दादर (मुंबई) व वाशी (नवी मुंबई) या दोन्ही ठिकाणी पर्सनल कोचिंग सेंटर असेल, तुम्हाला सोयीस्कर त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता व पर्सनल कोचिंग घेऊ शकता. वेळ व दिवस तुमच्या सोयीनुसार ठरवण्यात येईल. 

महत्वाची सूचना : ज्यांना विशेष वेळ देता येईल, जे मनापासून सराव करण्यासाठी तयार असतील व ज्यांना खऱ्या अर्थाने स्वतःला प्रभावी वक्ता म्हणून घडवण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनीच या  'भाषणकला प्रशिक्षण - प्रीमियम पर्सनल कोचिंग' साठी सहभाग घ्यावा. 

'भाषणकला प्रशिक्षण - प्रीमियम पर्सनल कोचिंगची' एकूण फी.

प्रत्येक व्यक्ती : रु 1,30,000/-  एक लाख तीस हजार ( खास त्यांच्यासाठी जे देतील प्रीमियम वेळ, स्वतःहून घेतील प्रीमियम मेहनत व मोजतील प्रीमियम किंमत. ) 

सदर एकूण फी तुम्हाला सुरवातीलाच पूर्ण भरावी लागेल. 

आपण सहभागी होऊ इच्छित असल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. आपण ‘Confirm for Personal Coaching' असा Whatsapp 9821033736 या नंबरवर पाठवू शकता. यानंतर आपली एक मुलाखत भेट होईल व त्या भेटीनंतर आपला प्रवास सुरु होईल.

▶ 9821033736  किंवा  8369310054 नंबरवर तुम्ही फोन देखील करू शकता.

खालील महत्वपूर्ण लिंकवर नक्की भेट द्या. 👇