संभाषण चातुर्य प्रशिक्षण. ( रविवार 4 एप्रिलपासून, दादर पूर्व - मुंबई येथे. )

🤷‍♂️ उत्तम वक्ता घडवण्यासाठी, संभाषण चातुर्य प्रशिक्षण.

🎤 हजारो लोकांसमोर प्रभावीपणे भाषण करायला शिका.


प्रशिक्षणक्रमात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी पुढीलप्रमाणे.

👉 स्टेप 1 : भाषणकला या विषयाला अनुसरून प्रमुख काही महत्वपूर्ण भाषण पद्धतीचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण व प्रत्यक्ष सराव.

अविस्मरणीय प्रसंग भाषण करणे. वक्त्यांची ओळख करून देणारे भाषण करणे. सल्ला देण्यासाठी म्हणून भाषण करणे. पटवून देण्यासाठीचे भाषण करणे. माहिती देण्यासाठीचे भाषण करणे.पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन भाषण करणे.

👉 स्टेप 2 : भाषणकला या विषयाला अनुसरून इतरही अनेक महत्वपूर्ण गोष्टींचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण व प्रत्यक्ष सराव.

भाषण तयार कसे करावे? भाषणाचा सराव कसा करावा? भाषणाची सुरवात, मध्य व समारोप कसा करावा? माईकवर कसे बोलावे? परिषदा / ग्रुप मिटिंग मध्ये कसे बोलावे? लग्न समारंभ, वाढदिवस, दुःखद प्रसंग अशा प्रकारच्या विविध प्रसंगी कसे बोलावे? वादविवाद / डिबेट यात सहभाग कसा घ्यावा? आयत्यावेळी मिळालेल्या विषयवार कसे बोलावे?

👉 अनेक महत्वपूर्ण विषयांवर प्रॅक्टिकल प्रशिक्षण व प्रत्यक्ष सराव. भरपूर प्रॅक्टिकल्स व मुद्देसूद नोट्स. प्रत्येक व्यक्ती कडे व्यक्तिगत लक्ष व सखोल मार्गदर्शन.

🎤 प्रशिक्षक : उल्हास कोटकर

✋ आगामी नवीन सुरु होणारा प्रशिक्षण वर्ग.  - रविवार 4 एप्रिलपासून, ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी 'रविवारी 4 एप्रिलला' पहिल्या दिवशी 'सकाळी 9.30 वाजता' पोहचावे व एकूण सर्व फी भरून आपला प्रवेश घ्यावा.


दिनांक : 4, 11, 18  व  25 एप्रिल 2021, वेळ : स. 10 ते संध्या. 5 
( तुम्हाला फक्त रविवारी, असे एकूण 4 रविवार यायचे आहे. )

✅ स्थळ : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, चंचल स्मृती, ग. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रीयल समोर, वडाळा उद्योग भवन जवळ, दादर (पूर्व).

👉 प्रशिक्षणक्रमाची 'एकूण फी' प्रति व्यक्ती रु 7000/- आहे. 

✔️ ( Note 1 : प्रशिक्षणक्रमाची एकूण फी रु 13,000/- आहे, वर दिलेली एकूण फी रु 7000/- ही ठराविक थोड्या कालावधी करिता आहे. )

✔️ ( Note 2 : प्रशिक्षणक्रमाची एकूण फी रु 7000/- कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या दिवशी संपूर्ण भरणे आवश्यक. याकरिता कृपया अर्धा तास आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचावे. ) 

👉 नावनोंदणी करण्यासाठी 9821033736 या व्हाट्सअप नंबरवर 'I am Confirm' असा मेसेज पाठवावा.

👉 कॉल Whatsapp  - 9821033736  and  8369310054


✔️ खालील महत्वपूर्ण लिंकवर नक्की भेट द्या. 👇👇👇

भाषणकला | Art of Public Speaking in Marathi | Best Public Speaking Training



उत्तम वक्ता कसे बनावे? (पार्ट 1) How to Be a Master Speaker? -Ulhas Kotkar / Public Speaking Marathi



उत्तम वक्ता कसे बनावे? (पार्ट 2) How to Be a Master Speaker? -Ulhas Kotkar / Public Speaking Marathi




भाषण तयार कसे करायचे? - Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य, Public Speaking Marathi)




✋ संभाषण चातुर्य प्रशिक्षणाविषयी माहितीपूर्ण व्हिडियोज खालील लिंकवर क्लिक करून  YouTube वर पहा. 👇